जळगाव IMA अध्य्क्ष डॉ दिपक पाटील


               जळगाव IMA सचिव डॉ स्नेहल फेगडे

जळगाव प्रतिनिधि जितेंद्र चौधरी 

कोरोना विषाणू च्या पाश्वभूमिवर या भयानक आजाराला तोंड देण्यासाठी डॉक्टर सह आरोग्य सेवक व सेविका हे आपल्या जीवाचे राण करीत आहेत आपला भारत देश हा या महामारी तुन मुक्त व्हावा या करिता  वारंवार सांगितले जात आहे की आरोग्य योद्धा वर हल्ले करू नका ते मानवी देवदूत बनून आपल्या ला वाचविन्यासाठीच आहेत तरी मात्र काही विघ्न संतोषी परावृति चे लोक देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले करितच आहेत ही बाब मात्र मानवतेला काळीमा फ़ासनारी आहे असे महटले तर वावगे ठरू नये तरी मात्र आपल्या परिवाराला सोडून आपल्या जीवाची पर्वा न करता मानवी देवदूत  बनून ते कोरोना रुग्णाच्या आरोग्या ची काळजी घेत आहेत तरी मात्र त्यांच्या वरील हल्लया च्या घटना सुरुच आहेत या घटनांना आळा बसावा या करिता जळगावातील (IMA) इंडियन मेडिकल असोशिएशन यांनी डॉक्टरांवरिल हल्लेचा कायदा कडक व्हावा या करिता पांढरा कोट घालून मेनबत्ती पेटवून पांढरा दिवस म्हणून आंदोलन करणार होते तसेच मागणी मान्य न  झ़ाल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी काळी फीती लावून काळा दिवस म्हणून आंदोलन करणार होते याची मोदी सरकार ने दखल घेत गृहमंत्री अमित शाह व आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी इंडियन मेडिकल असोशिएशन च्या पदाधिकारी यांची कॉन्फोरेन्स द्वारे मीटिंग घेवून चर्चा केली त्या नंतर त्यांनी डॉक्टरांवर हल्ले झाल्यास अदखल पात्र गुन्हा व तीन महीने किंवा पाच वर्ष कारावास आनी जे नुकसान होईल त्याच्या मार्केट रेट च्या दुपट्ट वसूल करण्यात येईल असा अधादेश काढला त्या नंतर (IMA) ने आंदोलन मागे घेतले. मात्र गृहमंत्री अमित शाह यांनी अध्यादेश काढला खरा पण तो1897च्या साथी रोगाच्या संदर्भात असलेल्या कायद्याची पूर्व रचना करत नवीन अध्यादेश काढला पण तो मर्यादित कालावधी पर्यंतच आहे. मात्र या अध्यादेशाची कायद्यात रूपांतर करून प्रभावि पने अंमलबजावणी व्हावी  असे मत व पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह व आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांचे मि अभिनदंन व्यक्त करतो व सैनिका प्रमाणे डॉक्टर चा मृत्यु झाला तर त्याला शहीद म्हणून गौरविन्यात यावे असे ही जळगाव इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ दीपक पाटील। यांनी पोलीस प्रवाह न्यूज़ जवळ बोलतांना व्यक्त केले.तसेच जळगाव IMA चे सचिव डॉ  स्नेहल फेगडे यांनी सांगितले की मोदी सरकार ने डॉक्टरांवरिल हल्लेचे अध्यादेश त्वरित काढले त्या मुळे आम्ही या अध्यादेशाचे स्वागत करत्तो व हल्ले करणाऱ्या वर प्रभावीपणेकरवाई ची अंमलबजावणी व्हावी त्या मुळे डॉक्टरांवरिल हल्ले चे प्रमाण कमी होईल व डॉक्टर आणि आरोग्य सेवक,सेविका यांना चांगल्या प्रकारे काम करता येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो असेही ते म्हणाले ।  पोलीस प्रवाह न्यूज़