जळगाव पोलीस उपअधीक्षक डॉ नीलाभ रोहन
जळगाव प्रतिनिधी - जितेंद्र चौधरी
जगभरात संचारबन्दी व जमावबंदी कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी होत असतांना लोकडाउन च्या कालावधीत पत्याचा खेळ खेळन्याचा डाव ड्डँशीग कर्तव्यदक्ष पोलीस उपअधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी जळगावातील मयूर कॉलनित उधलुन लावला आहे त्या बाबत अधिक माहिती अशी की पोलीस उपअधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांना मिळालेल्या गुप्त माहीती नुसार नगर सेवक कुलभूषण पाटील यांच्या पिंप्राळा परिसरातिल मयूर कॉलनि येथे नवीन घरातील वरच्या मजल्या वरील खोलीत जुगार खेळला जात आहे त्या नुसार रात्री पावने बारा वाजे दरम्यान कारवाई करीत बारा मोबाइल तीन दुचाकी सह 271475 रुपये चा मुद्देमाला सह बारा जनाना ताब्यात घेत रामानंद पोलीस स्टेशन ला गुन्हा नोंदविन्यात आला असुन या कारवाईत किरण धमके ,सुनील पाटील, राजेश चौधरी, रविंद्र मोतीराया, अशोक फुसे, सचिन सालुंखे, विनय कुमार देसले पंकज शिंदे यांना सोबत घेत पोलीस उपअधीक्षक डॉ नीलाभ रोहन यांनी धड़ाकेबाज कारवाई केली त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती ।। पोलीस प्रवाह न्यूज

0 टिप्पण्या